

वाटचाल:-
सत्यबोधक समाज मासिकाच्या माध्यमातून समाजकारण, अर्थकारण, राजकारण, शिक्षण, संस्कृती, सभ्यता, मनोरंजन, कला, साहित्य, काव्य, संगीत आणि यासारख्या अनेक विषयांना स्पर्श करणारे सिद्ध लेखकांचे लेखन थेट आपल्या मनाचा वेध घेत समविचारी रसिकांना एकत्र आणत आहेत.यातूनच एका सत्यबोध समाजाची निर्मिती व्हावी या ध्येयाने प्रेरित होऊन सत्यबोधकची वाटचाल अविरत चालू आहे.

पूर्णवाद सम्राट विद्यासागर डॉ. वि. रा. पारनेरकर यांच्या लेखणीतून साकार होणारी लेखमाला “तोंडओळख एक संस्कार”.
ज्यांच्या प्रेरणेने सत्यबोधक समाज या मासिकाचा प्रारंभ तब्बल ५५ वर्षाआधी झाला त्या जीवन संम्राटांच्या दिशादर्शक विचारांना संस्काराच्या स्वरूपामध्ये विश्वभरातील असंख्य जीवन कला उपासकांना ज्यांनी प्रसृत केले त्या पूर्णवाद सम्राट विद्यासागर डॉ. वि. रा. पारनेरकर यांच्या लेखणीतून साकार होणारी लेखमाला म्हणजेच “तोंड ओळख एक संस्कार” ही सत्यबोधक समाज मासिकामध्ये प्रकाशीत होऊ लागली आहे. या माध्यमातून सर्व वाचकांना त्यांच्या शब्दा-शब्दातून जीवनाची नवी दिशा प्राप्त होईल याच विश्वासाने सत्यबोधकचे संपूर्ण संपादक मंडळ प्रयत्नरत आहे. याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा
घर पोहोच मासिक वार्षिक सदस्यत्व (ई-मासिकासह)
Magazine with home delivery
- पूर्णवाद सम्राट विद्यासागर डॉ. वि. रा. पारनेरकर यांच्या लेखणीतून साकार होणारी लेखमाला “तोंडओळख एक संस्कार”.
- दरमहा एक मासिक असे वर्षाचे १२ मासिके
- घरपोहोच मासिक मिळण्याची सुविधा उपलब्ध.
ई-मासिक वार्षिक सभासत्व
E-Magazine Membership
- पूर्णवाद सम्राट विद्यासागर डॉ. वि. रा. पारनेरकर यांच्या लेखणीतून साकार होणारी लेखमाला “तोंडओळख एक संस्कार”.
- दरमहा एक मासिक असे वर्षाचे १२ मासिके.
- मोबाईल, टॅब्लेट, लॅपटॉपद्वारे मासिक वाचण्याची उपलब्ध
ई-मासिक
Single E-Magazine
- पूर्णवाद सम्राट विद्यासागर डॉ. वि. रा. पारनेरकर यांच्या लेखणीतून साकार होणारी लेखमाला “तोंडओळख एक संस्कार”.
- एक ई-मासिक घेण्याची सुविधा उपलब्ध.
- मोबाईल, टॅब्लेट, लॅपटॉपद्वारे मासिक वाचण्याची सुविधा उपलब्ध.
01
साहित्य
सत्यबोधक समाज मासिकाच्या माध्यमातून समाजकारण , अर्थकारण , राजकारण, शिक्षण , संस्कृती , सभ्यता , मनोरंजन , कला , साहित्य , काव्य , संगीत आणि यासारख्या अनेक विषयांना स्पर्श करणारे सिद्ध लेखकांचे लेख सातत्याने प्रकाशित होत असतात .
02
वैचारिक अधिष्ठान
क्षणिक विचारांच्या प्रभावात वाहवत चाललेल्या समाजाला व मनाला स्थैर्य देणारे साहित्य अक्षर स्वरूपात आचार प्रवर्तक विचार देणे’
03
विशेष आकर्षण
सत्यबोधक समाज निर्माण करणारी व समाजाला एक नवा विचार देणारी पूर्णवाद सम्राट विद्यासागर डॉ. विष्णु महाराज पारनेरकर यांची विशेष लेखमाला “तोंडओळख एक संस्कार”
आता मासिकाच्या माध्यमातून उपलब्ध